कलर्स मराठी वाहिनीवर 'आई-मायेचं कवच' ही नवीन मालिका सुरु होतेय. 27 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या या मालिकेत भार्गवी आणि अनुष्का यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale